Cotton rate : सध्या राज्यात कापसाला काय भाव मिळतो जाणून घ्या..
नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या कापसाच्या भावात दररोज चढ-उतार सुरूच आहे. तरी या कारणामुळे अनेक शेतकऱ्यांचे अजूनही कापूस घरातच साठवून ठेवलेले आहे. अनेक शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे की कापसाचे भाव कधी वाढतील. या कारणांमुळे त्यांनी आपल्या मालाची विक्री केली नाही. तरी आपण जाणून घेऊया सध्या राज्यात कापसाला काय बाजार भाव मिळत आहे. Cotton rate of mharashtra
2024 साठी शेतकऱ्यांची कापूस लागवडीची देखील तयारी सुद्धा सुरू आहे. आणि त्यातच आता अनेक शेतकरी साठवून ठेवलेला कापूस विकत आहे, तरी अनेक बाजार समितीमध्ये 1000-1500 क्विंटल मालाची खरेदी केली जात आहे. तरी आता 6000- 6500 फरतड कापसाला भाव मिळत आहे. आणि जबरदस्त कॉलिटी कापसाला 7000- 7300 अनेक बाजार समितीमध्ये भाव मिळत आहे.
काल हिंगणघाट या बाजार समितीमध्ये 9000 हजार क्विंटल कापसाची खरेदी केली होती. या बाजार समितीमध्ये काल कमीत कमी भाव 6000 रुपये मिळाला होता. तसेच जास्तीत जास्त भाव 7540 रुपये मिळाला. तरी सर्वसाधारण भाव 6500 रुपये देखील मिळाला होता. ही माहिती आवडली असेल तर इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा.
mansoon update : यंदा महाराष्ट्रात मान्सूनच आगमन कधी होणार..