mansoon update : यंदा महाराष्ट्रात मान्सूनच आगमन कधी होणार..

Rain update today

mansoon update : यंदा महाराष्ट्रात मान्सूनच आगमन कधी होणार..

नमस्कार शेतकरी मित्रांनो आता सध्याच्या परिस्थितीमध्ये राज्यात उष्णतेच्या लाटाचा प्रभाव वाढला आहे. आणि उन्हाचा चटका वाढल्यामुळे शेतकरी देखील हैराण झाले आहे. तरी आता शेतकरी लवकरच यंदाच्या मान्सूनची प्रतीक्षा करत आहे. तर राज्यामध्ये मान्सूनच आगमन कोणत्या तारखेला होणार हे आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. Mansoon 2024 update

राज्यामध्ये 6 मे पर्यंत हवामान कोरडे राहतील. तरी शेतकऱ्यांनी आपण आपले राहिलेले शेती पिकाचे कामे लवकरच करून घ्यावे, राज्यात 7 ते 11 मे यादरम्यान पूर्व विदर्भ,पश्चिम विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, आणि कोकणात या भागात विजेच्या कडकडासह व वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. अशी माहिती डख यांनी वर्तवली आहे. Panjab rao dakh

पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार यंदा राज्यात चांगला पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. राज्यात 12 ते 13 जून या दरम्यान मान्सून पूर्व पाऊस होईल, परंतु 22 जून नंतर पेरणी योग्य पाऊस होईल. शेतकऱ्यांची पेरणी मात्र जूनच्या शेवटच्या आठवड्यात होईल. अशी माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख साहेब यांनी वर्तवली आहे. जर वातावरणात अचानक बदल झाला तर लवकरच संदेश दिला जाईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *