या तारखेपासून राज्यात पूर्व मोसमी पावसाला सुरुवात.. mansoon today update
नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात मागील 15 दिवसापासून अनेक ठिकाणी राज्यात पावसाने धुमाकूळ घातला होता. तसेच अनेक ठिकाणी गारपिटीसह आणि वाऱ्यासह देखील पाऊस झाला होता. आणि हवामान अभ्यासाक पंजाबराव डख यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यात 30 एप्रिल पासून हवामान कोरडे झालेले आहे. आपण या लेखाद्वारे जाणून घेऊया कोणत्या तारखेपासून पूर्व मोसमी पावसाला सुरुवात होणार आहे.. Mansoon update panjabrao dakh
पंजाबराव डख यांनी काल वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार राज्यात 7 मे ते 11 मे दरम्यान उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भ या ठिकाणी गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच विजेच्या कडकडासह वाऱ्यासह पावसाची शक्यता देखील समोर आली आहे. तरी शेतकऱ्यांनी 7 मे पर्यंत आपण आपले राहिलेले शेतीचे काम करून घ्यावे. अशी माहिती पंजाबराव डख यांनी सांगितली आहे. Panjab dakh
7 मे पासून राज्यात मान्सून पूर्व पाऊस सुरु होईल. असे पंजाबराव डख सांगतात. पंजाबराव डख यांनी यंदाचा मागील १५ ते २० दिवसापासून हवामान अंदाज सांगत आलेले आहे. त्यांनी आतापर्यंत सांगितलेला अंदाज खरा ठरला आहे.
तरी शेतकऱ्यांनी 7 मे ते 11 मे या दरम्यान सावध राहावे. जर अचानक हवामानात बदल झाला तर तुम्हाला लवकरच संदेश दिला जाईल. Mansoon update