महाराष्ट्रात 2 जून पासून मुसळधार पावसाची शक्यता. Whether update ..
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी 31 मे रोजी नवीन अंदाज शेतकऱ्यांसाठी वर्तवला होता. त्या अंदाजानुसार त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांच्या पेरण्या कधी होणार.? व महाराष्ट्रात किती तारखेपासून मुसळधार पाऊस पडणार..? तसेच कोणत्या भागात जास्त पावसाची शक्यता आहे. ही संपूर्ण माहिती त्यांनी नवीन हवामान अंदाजात वर्तवली आहे. ती संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया. Mansoon comming soon
पंजाबराव डख यांनी सांगितल्याप्रमाणे 1 जून पूर्वी वारे बंद देखील झालेले दिसून येत आहे. तसेच त्यांनी सांगितल्यानुसार 3 जून ते 10 जून या दरम्यान मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाडा तसेच विदर्भातील पश्चिमेकडील काही जिल्ह्यात दररोज भाग बदलत पाऊस पडेल. असा ही सल्ला त्यांनी व्यक्त केला आहे. 3 ते 10 जून या आठवड्यात काही भागात नद्या, नाल्या, ओढे वाहतील अशा पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
पंजाबराव डख म्हटले कि जमिनीत एक इत ओल गेल्यावरच आपण पेरणीचा निर्णय घेऊ शकता. तसेच या आठवड्यात पुणे, नाशिक, बीड, सांगली, सातारा, जालना, बुलढाणा, लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, जळगाव या जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव यांनी वर्तवली आहे. तरी शेतकऱ्यांनी पेरणी करण्या अगोदर ओल तपासूनच पेरणी करावी..Panjabrao dakh saheb
युट्युब द्वारे पाहण्यासाठी ( click )