Whether यंदा मान्सून या तारखेलाच हवामान अभ्यासक पंजाबराव डख म्हणतात..!
हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी काल दिलेल्या नवीन हवामान अंदाजानुसार मान्सून महाराष्ट्रात केव्हा दाखल होणार, तसेच या आठवड्यात कोणकोणत्या भागात अवकाळी पाऊस पडणार. त्यांनी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण हवामान अंदाज वर्तवलेला आहे. त्यांनी दिलेली संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा सविस्तर प्रयत्न करूया. Rain comming soon
मान्सून अंदमानमध्ये मागील 2 ते 3 दिवसापूर्वी दाखल झालेला आहे. मान्सून महाराष्ट्र मध्ये दाखल होण्यासाठी आता पोषक वातावरण ही देखील निर्माण झालेले दिसून येत आहे. मान्सून केरळमध्ये 31 मे किंवा 1 जून रोजी दाखल होण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच मान्सून महाराष्ट्रामध्ये 8 जून दरम्यान सक्रिय होण्याचा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे.
मित्रांनो मान्सूनच्या पावसानंतर जमिनीत चांगली ओल झाल्याशिवाय पेरणी करू नये असा ही सल्ला त्यांनी दिला आहे. तसेच 26 मे पर्यंत, सांगली, सातारा, दक्षिण, कोकण किनारपट्टी, सोलापूर, आणि पश्चिम महाराष्ट्रात उर्वरित भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. यंदा महाराष्ट्रात चांगल्या पावसाची ही शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त झालेली आहे. अचानक हवामानात बदल झाला तर लगेच संदेश दिला जाईल. Panjabrao dakh
यूट्यूब द्वारे पाहण्यासाठी ( click 👈)