Ramchndra sable या तारखेपासून पावसाचा जोर वाढणार..!
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात अनेक शेतकऱ्यांच्या लागवडीची कामे पूर्ण झालेली आहे. आणि जून महिन्यात मान्सून ने ही काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपात हजेरी लावली. काही भागात जोरदार ही पाऊस झालेला आहे. मान्सून हा आता सर्वदूर पोहोचलेला आहे. अनेक भागातील शेतकऱ्यांना आता जोरदार व चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे.
आज १ जुले २०२४ सोमवार आज उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. तसेच मुसळधार पावसाची शक्यता ही वर्तवली आहे. मराठवाड्यात तुरळीक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता दिली आहे. तसेंच कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. अशी माहिती हवामान तज्ञ होसाळीकर यांनी सांगितली आहे.
कापूस पिकाला पहिली फवारणी कोणती केली पाहिजे
महाराष्ट्रात मान्सूनचा अधिक जोर कधी वाढणार याबद्दल रामचंद्र साबळे हवामान अभ्यासक यांनी माहिती दिली आहे. महाराष्ट्रात ५ जुलै दरम्यान हवेचा दाब कमी होईल. आणि लवकरच पावसाचा वेग वाढेल. अशी माहिती वर्तवली आहे. अचानक जर वातावरणात बदल झाला तर तुम्हाला लवकरच संदेश दिला जाईल.
मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी बहिण योजना या महिलांना 1500 रुपये मिळणार नाही