पी एम किसान योजना 17 वा हप्ता या दिवशी येणार.. Pm kisan installment of fix date
नमस्कार शेतकरी मित्रांनो अनेक शेतकरी बांधव पी एम किसान योजनेच्या 17 व्या हप्त्यासाठी आतुरतेने वाट बघत आहे. पी एम किसान योजनेचा 16 वा हप्ता हा 28 फेब्रुवारी 2024 या रोजी प्राप्त झाला होता. तर आपण बघूया 17 वा हप्ता कोणत्या महिन्यात व कोणत्या तारखेला जमा होणार आहे ही माहिती खालील प्रमाणे सविस्तर बघूया.
बांधवांनो १६ वा हप्ता हा या योजनेच्या कालावधीनुसार मार्च महिन्यात येणार होता परंतु शेतकरी बांधवांच्या यावर्षी अनेक समस्या दिसून येत आहे. जसे की मालाला योग्य भाव नाही, अतिवृष्टी नुकसान, दुष्काळ अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. त्यामुळे नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये हप्ता पहिला व दुसरा आणि पीएम किसन योजनेचा 16 वा हप्ता असे एकूण 6000 रुपये. 28 फेब्रुवारी या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले.
शेतकरी बांधवांच्या अनेक समस्या बघून 16 वा हप्ता हा मार्च महिन्यात येणार होता परंतु या कारणामुळे फेब्रुवारी महिन्यात प्राप्त झाला. तसेच ज्या शेतकऱ्यांना 16 वा हप्ता मिळाला नाही. त्या शेतकऱ्यांनी लवकरच केवायसी करून घ्यावी आणि आधार बँक ला लिंक करावे. पी एम किसान योजनेचा 17 वा हप्ता हा मे महिन्यात येण्याची शक्यता वर्तवली आहे. ही माहिती आवडली असेल तर इतर शेतकऱ्यापर्यंत नक्की पोहोचवा व शेअर करा धन्यवाद..