Pm kisan 2024 new update : पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण बातमी..
नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान च्या 12 करोड लाभार्थ्यांसाठी एक महत्वपूर्ण अपडेट आली आहे. शेतकरी बांधवांनो पी एम किसान योजनेचा 17 वा हप्ता येण्या अगोदर एक मोठी अपडेट पी.एम किसान पोर्टल वर आलेली आहे. तर कोणती अपडेट आलेले आहे, 17 व्या हत्या बद्दल हे आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
बांधवानो पी एम किसान योजनेच्या केवायसी साठी 30 मार्च ही शेवटची तारीख जाहीर झालेली आहे. तसेच 31 मार्च 2024 ते 3 एप्रिल पर्यंत पी एम किसान च्या पोर्टल वरती सर्व सुविधा बंद करण्यात येणार आहे.
पी एम किसान योजनेच पोर्टल हे 4 एप्रिल पासून शेतकरी बांधवांसाठी पुन्हा उपलब्ध होणार आहे. तरी या तीन वरील नियमानुसार शेतकऱ्यांनी पालन करावे. हेच निर्णय शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आहे.
आणि तसेच पी एम किसान योजनेचा 17 व हप्ता हा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा पहिल्या जूनच्या आठवड्यात येण्याची शक्यता वर्तवलेली आहे पी एम किसान च्या पोर्टल द्वारे. या योजनेमध्ये काही गडबड गोंधळ झाल्यास तुम्हाला नक्की अपडेट पोहोचविली जाईल. धन्यवाद