Pm किसान योजनेचा 17 वा हप्ता शेतकऱ्यांना केव्हा मिळणार…!!
नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेची सुविधा ही 2019 पासून सुरू करण्यात आलेली आहे, आणि तसेच या योजनेने एका शेतकऱ्यांना एका वर्षात वार्षिक सहा हजार रुपये जतन केलेले आहे. आणि आणि प्रत्येकी याचा हप्ता दोन हजार रुपये वितरित केलेला आहे. एका वर्षात या योजनेचे तीन हप्ते होत असते. तर आता शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता कधी मिळणार ही संपूर्ण माहिती तुम्ही खालील लेखाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा.
आतापर्यंत या योजनेचे 16 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत. आणि आता शेतकरी पीएम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्यात्याच्या प्रतीक्षेत आहेत, आणि आता त्यासोबतच राज्य शासनाच्या माध्यमातून राबवली जाणारी योजना म्हणजे नमो शेतकरी योजना या योजनेचे सुद्धा देखील पीएम किसान योजनेसारखे हप्ते वितरित केले जात असते. या योजनेचे सुद्धा आता तीन हप्ते शेतकऱ्यांना वितरित झालेले आहे. तर या योजनेचा सुद्धा चौथा हप्ता कधी मिळणार..?
पी एम किसान योजनेचा 17 वा हप्ता, आणि नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता, हे दोन हप्ते मिळून 4000 हजार रुपये शेतकऱ्यांना जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै मधील पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केले जाऊ शकते. अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत चला.