Pm किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी महिलांना 1500 रुपये मिळणार का..!
माझी लाडकी बहीण योजना आता नव्याने राबवली जाणार आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून पात्र महिलेला एका महिन्याला दीड हजार रुपये देण्याचा निर्णय अर्थसंकल्पात स्पष्ट केला आहे. अनेक महिलांना प्रश्न पडलेला आहे नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेच्या लाभार्थी महिलांना या योजनेचा लाभ मिळेल का.?
तसेच जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी, अनेक अटी व कागदपत्र स्थितीत केलेले आहे. तसेच आता या अर्जाची तारीख ही 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. तसेच या योजनेत नवीन 7 बदल झालेले आहेत. ते बदल तुम्ही मी खाली टाकलेल्या फोटो द्वारे सविस्तर पाहू शकता.
जर एखाद्या महीलेला शासनामार्फत इतर राबविण्यात येणाऱ्या योजनेचा लाभ मिळत असेल तर, माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही.? तसेच पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा वार्षिक 12 हजार रुपये लाभ मिळत असतो. माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना 6000 रुपये देखील मिळणार आहे.