Panjab dakh saheb : एप्रिल महिन्यात या तारखेला पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता..
शेतकरी बांधवांनो राज्यामध्ये 29 ते 31 मार्च अनेक विविध भागांमध्ये पावसाने हजेरी लावली होती. पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ तसेच कोकणपट्टी या भागात सुद्धा पाऊस पडला होता. आणि आता सध्या उष्णतेचा प्रभाव खूप अधिक वाढलेला दिसून येत आहे, तसेच गर्मी सुद्धा वाढली आहे. आता तरी शेतकरी बांधवांचे सर्व लक्ष आता पावसाच्या आगमनाकडे वेधले गेले आहे. गेल्या वर्षी अनेक भागात दुष्काळ पडलेला होता, आणि आता त्यामुळे शेतकऱ्यांची पाण्याची सुद्धा टंचाई वाढलेली आहे.
गेल्या दोन दिवसापासून राज्यात काही भागांमध्ये अहो काय पाऊस पडत आहे किंवा हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत आहे. राज्यामध्ये सध्या अनेक भागांमध्ये 40 ते 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली दिसून येत आहे. तापमानाचा प्रकार खूप वाढलेला आहे. आणि 1 एप्रिल ते 5 एप्रिल पर्यंत हवामान कोरडे राहण्याची शक्यता पंजाबराव डख यांनी वर्तवलेली आहे.
महाराष्ट्र मध्ये 5 एप्रिल नंतर पुन्हा हवामान णात बदल दिसून येण्याची शक्यता आहे. आणि महाराष्ट्र मध्ये 6, 7, 8, एप्रिल या दरम्यान पुन्हा एकदा पावसाची शक्यता आहे. असे पंजाबराव डख यांनी वर्तवलेला हा अंदाज आहे. तरी तुम्हाला ही माहिती आवडल्यास इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा, व तुमच्याकडे असलेल्या सर्व व्हाट्सअप ग्रुपला नक्की शेअर करा धन्यवाद