Pan card update : तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर आजच करा हे काम…
नमस्कार मित्रांनो अनेक दिवस झाले आहेत की पॅन कार्ड संदर्भात नवनवीन अपडेट येत आहे, किंवा पॅन कार्ड असल्यामुळे अनेक बांधवांना योजनेचा फायदा होत आहे. किंवा कोणत्याही कामासाठी पॅन कार्ड असेल तरच कोणतही महत्त्वपूर्ण काम करता येत. अनेक बांधवांना पॅन कार्डचा खूप फायदा दिसून येतोय.
आणि आज मी तुमच्यासाठी एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे. आणि हे अपडेट तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरवता येईल. ज्या बांधवांचे पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक नाही. अशा शेतकऱ्यांनी आजच पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक करून घ्यावे, ही एक तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण अशी अपडेट समोर येत आहे. तरी तुम्ही या पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक केलेले नसेल, तर आजच लिंक करून घ्या.
ही एक तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे. तुम्ही जर पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक केलेले नसेल तर 1 एप्रिल 2024 पासून तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय केले जातील. आणि तुम्हाला कोणत्याही बँकेचा मोठा व्यवहार करता येणार नाही, तसेच निष्क्रिय झालेले पॅन कार्ड सक्रिय करण्यासाठी तुम्हाला 1000 रुपये दंड भरावा लागेल. म्हणून 31 मार्चपर्यंत पॅन कार्ड ला आधार लिंक करून घ्या.. धन्यवाद