Nuksan bhrpai: नुकसान भरपाई 2020 ते 22 वाटप
नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा किसान या वेबसाईटवर तुमचं मनपूर्वक अभिनंदन शेतकरी बांधवांनो अनेक शेतकरी नुकसान भरपाई च्या प्रतीक्षेत आहेत, तर अशा शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची व दिलासादायक बातमी आहे, 112 कोटी हा निधी 26 जिल्ह्यांना वितरित केला आहे, यामध्ये तुमचा जिल्हा आहे का? व तुमच्या जिल्ह्याला किती मिळणार? मी संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून जाणून घ्या..
शेतकरी बांधवांनो राज्यात 2020 ते 22 या कालावधीमध्ये नुकसान नुकसान ग्रस्त झालेल्या, व ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात अजून पैसे आले नाही, अशा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे, बांधवांनो झालेल्या गारपिटीमुळे तसेच अतिवृष्टी, अनेक कारणामुळे झालेल्या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना 112 कोटी रुपयांचा निधी 26 जिल्ह्यांकरिता वितरीत केलेला आहे.
राज्य 2020 ते 2022 या कालावधीमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले शेती पिकाच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानी पोटी झालेल्या 26 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 112 कोटी रुपये निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे.
तर आपण कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या शेतकऱ्यांना किती निधी वितरित केला व कसा केला आहे हे संपूर्ण माहिती खालील दिलेल्या लिंक च्या माध्यमातून तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करा व संपूर्ण माहिती जाणून घ्या. व ही माहिती आवडली असेल तर शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा, व तुमच्याकडील ग्रुपला नक्की शेअर करा.. धन्यवाद
या शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई
👉🏻👉🏻 येथे क्लिक करा 👈🏻👈🏻