Karjdar regular :अखेर या शेतकऱ्यांना 50 हजार अनुदान
नमस्कार शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी 2017, 18,19, 20 या दरम्यान नियमित कर्जाची परतफेड केली. अशा शेतकऱ्यांना मंजुरी देण्यात आलेली होती. लाखो शेतकरी लाभार्थी असून सुद्धा देखील याचा लाभ दिला गेला नव्हता. आणि लाखो शेतकरी या अनुदानाच्या प्रतीक्षेत होते. अशा शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची दिलासादाय बातमी आहे. संपूर्ण माहिती पाण्यासाठी या लेखाचे वाचन संपूर्ण करा..
कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक शेतकरी पीक कर्ज एका वर्षात दोनदा घेत होते, उसा करिता अशा शेतकऱ्यांना बाद करण्यात आलं त्यांच्या अनुदानाच वाटप करण्यात आलेलं नव्हतं. अशा शेतकरी बांधवांचा समावेश करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती. या पात्र झालेल्या शेतकऱ्यांना अनुदानास मंजुरी देण्यात आली आहे.
येत्या महिन्यात म्हणजे एप्रिल महिन्यात दहा तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यास शक्यता वर्तवली आहे. याची प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे याद्यासाठी.
ज्या ज्या योजनेचे जीआर निर्गमित करण्यात आलेले आहेत. त्या अनुदानाचा वितरण करण्यासाठी कोणत्याही प्रकारचं भंग होत नाही. त्यामुळे सुद्धा या शेतकऱ्यांचा अनुदान त्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा केल जाईल. अशी शक्यता आहे, हे फक्त कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अपडेट आहे