Cotton today price in Maharashtra.
आजचे कापुस बाजार भाव
नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुमचं माझा किसान या वेबसाईट वरती अभिनंदन शेतकरी मित्रांनो कापसाचे भाव हे खूपच घसरलेले आहे. यंदा कोणत्याच पिकाला योग्य भाव मिळाला नाही. तरी अनेक शेतकरी बांधवांनी अजूनही कापूस घरातच ठेवलेले आहे. आणि बऱ्याच बांधवांनी विकून सुद्धा टाकलेले आहे. ज्या शेतकरी बांधवांना पैशाची गरज नाही अशा शेतकरी बांधवांनी घरात कापूस साठवून ठेवलेला आहे.
तर शेतकरी मित्रांनो आज कोणत्या समितीमध्ये कापसाला जास्त भाव मिळाला व कमीत कमी भाव मिळाला ही आपण सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर चला पाहूया आज कापसाला कोठे किती भाव मिळाला भाव मिळाला. बांधवांनो ही माहिती तुमच्या गावातील इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा व ग्रुपला शेअर करा धन्यवाद.
दि. 23 मार्च 2024
बाजार समिती :– पारशिवनी
जात:- एच-४ मध्यम स्टेपल
आवक:- 452
कमीत कमी भाव – 6800
जास्तीत जास्त भाव -7300
व सर्वसाधारण भाव – 7150
दि. 23 मार्च 2024
बाजार समिती :– उमरेड
जात:- लोकल
आवक:- 560
कमीत कमी भाव -7000
जास्तीत जास्त भाव -7400
व सर्वसाधारण भाव – 7150
दि. 23 मार्च 2024
बाजार समिती :– देऊळगाव राजा
जात:- लोकल
आवक:- 1600
कमीत कमी भाव -6850
जास्तीत जास्त भाव -7760
व सर्वसाधारण भाव – 7550
दि. 23 मार्च 2024
बाजार समिती :– अमरावती
जात:- —
आवक:- 70
कमीत कमी भाव -6800
जास्तीत जास्त भाव -7325
व सर्वसाधारण भाव – 7062
दि. 23 मार्च 2024
बाजार समिती :– सिंदी – सेलू
जात:- मध्यम स्टेपल
आवक:-600
कमीत कमी भाव -6500
जास्तीत जास्त भाव – 7520
व सर्वसाधारण भाव -7450
दि. 23 मार्च 2024
बाजार समिती :– अकोला- बोरगावमंजू
जात:- लोकल
आवक:- 4
कमीत कमी भाव – 7700
जास्तीत जास्त भाव – 7799
व सर्वसाधारण भाव – 7749