Cotton today price: आजचे कापसाचे बाजार भाव..
नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या लेखाच्या माध्यमातून आज कापसाला काय बाजार भाव मिळाला हे आपण सविस्तर पाहणार आहोत. आज बाजार समिती अकोला या समितीमध्ये पस्तीस क्विंटल माल खरेदी केला गेला आहे. आणि त्या मालाची जात लोकल आहे. कमीत कमी भावा 7425 एवढा मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण भाव पण तेवढाच आहे आणि जास्तीत जास्त पण भाव तेवढाच आहे.
दुसरी बाजार समिती म्हणजे देऊळगाव राजा या समितीमध्ये 300 क्विंटल माल आज खरेदी केला गेला आहे. तसेच या वाणाची सुद्धा जात लोकलच आहे. कमीत कमी भाव हा 7000 हजार रुपये मिळाला आहे. तसेच जास्तीत जास्त भाव हा 8005 रुपये मिळाला आहे. आणि सर्वसाधारण भाव हा 7750 इतका मिळाला. खालील प्रमाणे अनेक बाजार समितीचे बाजार भाव पाहू शकता. 👇
दि. ०१ एप्रिल २०२४
शेतमाल:- cotton ( कापूस )
बाजार समिती :- मारेगाव
आवक :- 241
जात :- एच ४ मध्यम स्टेपल
कमीत कमी दर :- 6900
जास्तीत जास्त दर :- 7700
सर्वसाधारण दर :- 7300
दि. ०१ एप्रिल २०२४
शेतमाल:- cotton ( कापूस )
बाजार समिती :- आष्टी वर्धा
आवक :- 607
जात :- ए के एच ४ लांब स्टेपल
कमीत कमी दर :- 7000
जास्तीत जास्त दर :- 7500
सर्वसाधारण दर :- 7350
दि. ०१ एप्रिल २०२४
शेतमाल:- cotton ( कापूस )
बाजार समिती :- पारशिवणी
आवक :- 527
जात :- एच ४ मध्यम स्टेपल
कमीत कमी दर :- 6750
जास्तीत जास्त दर :- 7200
सर्वसाधारण दर :- 7000
दि. ०१ एप्रिल २०२४
शेतमाल:- cotton ( कापूस )
बाजार समिती :- वरोरा
आवक :- 235
जात :- लोकल
कमीत कमी दर :- 6100
जास्तीत जास्त दर :- 7701
सर्वसाधारण दर :- 7000
दि. ०१ एप्रिल २०२४
शेतमाल:- cotton ( कापूस )
बाजार समिती :- सिंदी सेलू
आवक :- 1900
जात :- मध्यम स्टेपल
कमीत कमी दर :- 6500
जास्तीत जास्त दर :- 7900
सर्वसाधारण दर :- 7810
दि. ०१ एप्रिल २०२४
शेतमाल:- cotton ( कापूस )
बाजार समिती :- हिमायतगर
आवक :- 32
जात :- मध्यम स्टेपल
कमीत कमी दर :- 7300
जास्तीत जास्त दर :- 7500
सर्वसाधारण दर :- 7400
दि. ०१ एप्रिल २०२४
शेतमाल:- cotton ( कापूस )
बाजार समिती :- आखाडाबाळापूर
आवक :- 73
जात :- लोकल
कमीत कमी दर :- 6700
जास्तीत जास्त दर :- 7000
सर्वसाधारण दर :- 6850
Panjab dakh saheb : एप्रिल महिन्यात या तारखेला पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता..