Cotton price : राज्यात सध्या कापसाला काय भाव मिळतो सविस्तर जाणून घ्या…
नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा किसान या वेबसाईट वरती तुमच अभिनंदन शेतकरी बांधवांनो सध्या कापसाला काय भाव मिळतो हे आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, आणि तसेच आतापर्यंत कापसाला किती भाव मिळत होता आणि आता किती मिळणार हे पण पाहणार आहोत, ही माहिती तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहावी.
मित्रांनो कापसाच्या भावात सध्या खूप चढउतार सुरूच आहे, आणि अनेक शेतकरी बांधवांचे कापूस अजून घरातच साठवून ठेवलेले आहे. अनेक शेतकऱ्यांनी कापूस विकले सुद्धा आहे. कारण पहिले कापसाला जास्त भाव मिळत नव्हता. ज्या शेतकरी बांधवांची अडचण होती पैशाची, अशाच शेतकरी बांधवांनी पहिले कापूस विकून टाकले होते. ज्या शेतकऱ्यांचे काम भागले होते अशा शेतकऱ्यांचे कापूस घरातच साठवून ठेवले होते.
तरी कापसाला सर्वसाधारण भाव हा आता च्या परिस्थितीमध्ये 7000-7500 इतका सुरू आहे, तसेच फडतड कापसाचे भाव हे 6500-7000 याप्रमाणे खरेदी केले जात आहे. तरी काही अनेक बाजार समितीमध्ये कापसाचे भाव हे देखील वाढलेले सुद्धा आहे. कापसाच्या भावात सध्या वाढ दिसून येत आहे.
काल 29 मार्च 2024 देऊळगाव राजा या बाजार समितीमध्ये कापसाला अधिक भाव मिळाला होता, आणि त्या बाजार समितीमध्ये 400 क्विंटल माल खरेदी केला गेला होता. कमीत कमी भाव त्या समितीमध्ये सात हजार रुपये एवढा होता, तसेच जास्तीत जास्त दर 7825 इतका मिळाला होता, त्याचप्रमाणे सर्वसाधारण भाव हा 7600 रुपये मिळाला होता.
शेतकरी बांधवांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर तुमच्या गावातील इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा , तसेच तुमच्याकडील अनेक व्हाट्सअप ग्रुप वरती नक्की शेअर करा. आणि आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत चला. धन्यवाद
Pan card update : तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर आजच करा हे काम…