राज्यात सध्या सोयाबीनला काय भाव मिळतोय पहा लगेच..!
नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण अनेक दिवस झालेले आहे. सोयाबीनचे बाजार भाव जाणून घेतलेले नाही, सद्या राज्यात सोयाबीनच्या भावात चढ – कि उतार झाला, हे आपल्याला माहित नाही, राज्यात सद्या दररोज जास्तीत जास्त आवक वाढत चाललेली आहे. अनेक दिवस झालेले आहे अजूनही अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन घरातच आहे.
शेतकरी बांधवांनो आता 2024 वार्षिक वर्ष ही सुरू झालेल आहे, आणि आता पहिल्या हंगामांमध्ये राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची लागवड केलेली आहे. आता शेतकऱ्यांना सोयाबीनला योग्य भाव मिळावा ही अपेक्षा आहे. चला आपण जाणून घेऊया सध्या राज्यात सोयाबीनला काय भाव चालू आहे
सोयाबीनला सध्या राज्यात 4000 ते 4500 रुपये अनेक बाजार समितीत हा भाव चालू आहे. आणि मागील दहा ते पंधरा दिवसापासून सोयाबीनची आवक ही वाढली आहे. काल अमरावती बाजार समितीमध्ये 2328 क्विंटल माल खरेदी केला आहे. सोयाबीनच्या भावात चढ- उतार कायम सुरूच आहे.