Cotton market rate : आज कापसाला काय भाव मिळाला..

Cotton market today

Cotton market rate : आज कापसाला काय भाव मिळाला..

 

आजचे कापुस बाजार भाव अकोला या बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी भाव हा 7450 रुपये मिळाला आहे, आणि तसेच जास्तीत जास्त भाव 7500 मिळालेला आहे, किंवा 7475 हा भाव सर्वसाधारण मिळाला आहे. आणि या बाजार समितीमध्ये आवक 33 क्विंटल आलेली आहे. आणि याची जात लोकल आहे.

बाजार समिती देऊळगाव राजा या समितीमध्ये 550 क्विंटल माल आज आलेला आहे. आणि त्याची सुद्धा जात लोकलच आहे. 6700 ₹ हा कमीत कमी भाव मिळाला आहे, तसेच जास्तीत जास्त भाव हा 7795 एवढा मिळाला आहे. आणि 7700 हा सर्वसाधारण भाव मिळाला आहे.

दि. २७ मार्च २०२४
शेतमाल :- कापूस ( cotton )
बाजार समिती:- सावनेर
आवक :- 2200
जात :- —
कमीत कमी भाव :- 7100
जास्तीत जास्त भाव :- 7200
सर्वसाधारण भाव :- 7150

दि. २७ मार्च २०२४
शेतमाल :- कापूस ( cotton )
बाजार समिती:- काटोल
आवक :- 85
जात :- लोकल
कमीत कमी भाव :- 6600
जास्तीत जास्त भाव :- 7250
सर्वसाधारण भाव :- 7150

दि. २७ मार्च २०२४
शेतमाल :- कापूस ( cotton )
बाजार समिती:- वरोरा खांबडा
आवक :- 169
जात :- लोकल
कमीत कमी भाव :- 7000
जास्तीत जास्त भाव :- 7550
सर्वसाधारण भाव :- 7300

दि. २७ मार्च २०२४
शेतमाल :- कापूस ( cotton )
बाजार समिती:- वरोरा
आवक :- 599
जात :- लोकल
कमीत कमी भाव :- 6000
जास्तीत जास्त भाव :- 7551
सर्वसाधारण भाव :- 7000

 

Pm kisan 2024 new update : पी एम किसान

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Visit mazakisan