माझी लाडकी बहीण योजना मोठी अपडेट वेबसाईट पोर्टल येणार..!

माझी लाडकी बहीण योजना

माझी लाडकी बहीण योजना मोठी अपडेट वेबसाईट पोर्टल येणार..!

 

 

राज्य शासनाच्या माध्यमातून नवीन राबवली जाणारी योजना माझी लाडकी बहिणी योजना या योजनेअंतर्गत महिलांना प्रति महिना दीड हजार रुपये चा लाभ दिला जाणार आहे. या योजनेसाठी जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळण्यासाठी बऱ्यासाठी अटी रद्द केलेले आहे. आता या योजनेचा अर्ज भरण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे.

 

सध्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी किंवा किंवा नारी शक्ती ॲप द्वारे अर्ज भरण्यासाठी अनेक समस्या देखील पाहायला मिळत आहे. याचा कठोर परिश्रम करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एका आठवड्यात लवकरच समस्या दूर केल्या जातील अंसा संदेश दिला आहे. तरीही कोणीही अर्ज भरण्यासाठी गडबड करू नये अशी माहिती दिली आहे.

 

माझी लाडकी बहीण योजनेसाठी आता एका आठवड्यापर्यंत नवीन पोर्टल येणार आहे. तसेच त्यानुसार अनेक बँकांचे खाते ही जमणार असल्याची माहिती समोर येत आहे. या योजनेसाठी अर्ज भरण्यासाठी लवकरच समस्या दूर केल्या जातील. आता लवकरच वेबसाईट पोर्टल जाहीर केला जाणार आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Visit mazakisan