राज्यात 4 ते 11 जुलै दरम्यान मुसळधार पाऊस.. पंजाब डख अंदाज
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नवीन हवामान अंदाज दिलेला आहे. त्यांनी त्या अंदाजाद्वारे राज्यात 4 ते 11 जुलै दरम्यान मुसळधार पाऊस पडणार असा सल्ला दिला आहे. त्यांनी दिलेला पूर्ण अंदाज आपण या लेखातून जाणून घेऊया. Panjabrao dakh Forest update
पंजाबराव डख त्यांनी सांगितल्यानुसार राज्यात 27 ते 30 जून दरम्यान तुरळीक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावलेली होती. तसेच आता 1 ते 3 जुलै दरम्यान महाराष्ट्रात भाग बदलत पाऊस पडणार आहे. ३ जुलै पर्यंत मान्सूनचा जोर कमीच राहणार आहे. असे पंजाबराव डख म्हणतात.
पंजाबराव डख म्हणतात राज्यात 4 ते 11 जुलै दरम्यान काही भागात नद्या, नाल्या,ओढे वाहतील असा पाऊस पडणार आहे. 4 ते 11 जुलै पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात जोरदार पाऊस पडणार आहे. असे पंजाब डख सांगतात.
पंजाबराव डख यांनी दिलेला संपूर्ण अंदाज तुम्ही खाली युट्युब द्वारे सुद्धा देखील पाहू शकता. 👇🏻