सोयाबीन पेरणीनंतर 21 दिवसांनी तननाशक जबरदस्त रिझल्ट.
नमस्कार शेतकरी मित्रांनो आता सध्या राज्यात अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या पेरण्या देखील झालेल्या आहे. सोयाबीन उगून 7 ते 8 दिवस पूर्ण झालेली आहे. आणि आपल्या सोयाबीनच्या पिकामध्ये गवत न होण्यासाठी. शेतकरी तणनाशकाचा वापर करत असते.
सोयाबीनला उगवल्यानंतर तणनाशकाचा वापर करण्यासाठी 21 दिवस पूर्ण पाहिजेत. आणि फवारणी करताना जमिनीत ओल ही देखील हवी असते. तसेच सोयाबीन तणनाशकाची 21 दिवसानंतर ची फवारणी करण्यासाठी पाणी देखील स्वच्छ हवे असते.
आपण या लेखातून जाणून घेऊया की 21 दिवसांनी सोयाबीनला कोणते तणनाशक वापरावे. मी दिलेल्या तन नाशकाचा तुम्ही देखील वापर करू शकतात. किंवा तुमच्या अनुभवाने ही तुम्ही वापर करू शकता.
1) Shaked- प्रति 15 लिटरच्या पंपासाठी तुम्ही 80 ml वापरू शकता. तसेच एक एकर साठी 800ml चा वापर करू शकता.
2) Fusiflex – प्रति 15 लिटरच्या पंपासाठी 40 ml वापरू शकता.
3) Pursuit – या तननाशकाचा 15 लिटरच्या पंपासाठी 30 ml वापरू शकता.
4) ओडीसी – याचा सुद्धा प्रतिपंपासाठी 4 ग्राम वापर करू शकता.
5) upl कंपनीच Iris या तणनाशकाचा 15 लिटरच्या पंपासाठी 40 ml घेऊ शकता.
सोयाबीन पेरणीनंतर 21 दिवसांनी वरील दिलेल्या 5 तणनाशकाचा तुम्ही वापर करू शकता. किंवा तुम्ही अनुभवलेल्या तननाशकाचा वापर करू शकता. खाली युट्युब द्वारे व्हिडिओ पाहण्यासाठी 👇🏻