Nuksan bharpai नुकसान भरपाई फक्त या शेतकऱ्यांना मिळणार..
नमस्कार शेतकरी मित्रांनो अनेक शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत होते. आणि अशा शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यात मागील हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टी नुकसान भरपाई झालेले आहे. किंवा ते या योजनेसाठी लाभार्थी आहे. तर त्यांना लवकरच दिलासा मिळणार आहे.
माननीय श्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांची 25 जून रोजी खरीप हंगामाची आढावा बैठक पार पडली आहे. जे शेतकरी या अनुदानापासून वंचित आहे. किंवा जे शेतकरी ई केवायसी पासून वंचित आहे अशा शेतकऱ्यांची केवायसी लवकर करण्यात यावी. असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.
राज्यातील अतिवृष्टी नुकसान भरपाई, गारपीट, दुष्काळ, ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांना मदतीचे वाटप 30 जून पर्यंत करावे असा ही आदेश त्यांनी दिला आहे. त्यासाठी लवकर आपल्या तलाठी कार्यालय कडे संपर्क करा आणि ई केवायसी पूर्ण करून घ्या. नाहीतर अनुदान खात्यात जमा होणार नाही.
सविस्तर माहिती पाहण्यासाठी खालील youtube व्हिडिओ तुम्ही पाहू शकता 👇🏻