Mansoon update आजपासून या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता
नमस्कार शेतकरी मित्रांनो मान्सूनने मागील 10 ते 12 दिवसापासून अनेक भागात उघडीप घेतलेली आहे. आणि अनेक शेतकऱ्यांनी कापूस लागवड ही केलेली आहे. तसेच सोयाबीन पेरणी ही 70 ते 75 टक्के लोकांनी केलेली आहे. आणि मान्सून ही कमकुवत झालेला आहे. अशी माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिली आहे.
27 ते 29 जून दरम्यान काही भागात नद्या, नाल्या वाहतील तर काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 29 जून पर्यंत पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, जळगाव, संभाजीनगर, कोकणपट्टी,उत्तर महाराष्ट्र, मुंबई, या भागात चांगल्या पावसाची शक्यता दिली आहे. मान्सून एक दिवस एका भागात तर एक दिवस दुसऱ्या भागात पडणार आहे. सलग चालूच असणार नाही.
कापूस खत व्यवस्थापन पहिला डोज
येथे क्लिक करून पहा
मान्सून जेणेकरून नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव,संभाजीनगर,नगर,बीड,परभणी,जालना, अकोला, अमरावती, वर्धा, बुलढाणा, नागपूर,भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, या भागात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच सांगली,सातारा, लातूर उर्वरित भागात पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे.
पंजाबराव डख यांनी दिलेला अंदाज खाली युट्युब द्वारे सुद्धा तुम्ही पाहू शकता. 👇🏻👇🏻
पिक विमा 118 कोटी रुपये मंजूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार.