पिक विमा 118 कोटी रुपये मंजूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार.
नमस्कार शेतकरी मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील अनेक शेतकरी पिक विम्याच्या प्रतीक्षेत होते. आणि आता त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आता 118 कोटी रुपयांचा निधी आता मंजूर करण्यात आलेला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची 2023 मध्ये खूप नुकसान झालेले होते. आणि शेतकऱ्यांनी पिक विमा कंपनीकडे तक्रारी ही देखील केलेल्या होत्या.
बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत 38 कोटी रुपये वितरित करण्यात आलेले होते. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पूर्ण रक्कम 161 कोटी रुपयांची मंजूर झालेली होती. आणि आता शेतकऱ्यांना राहिलेल्या पीक विम्याची प्रतीक्षा होती. आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे.
या जिल्ह्यात 27 ते 30 जून दरम्यान या भागात जोरदार पाऊस
राहिलेला निधी 118 कोटी रुपये लवकरच वितरित केले जाणार आहे. या जिल्ह्यात सात लाख हून अधिक शेतकऱ्यांनी पिक विमा देखील भरलेला होता. परंतु फक्त 38 कोटी रुपयांचं वितरण करण्यात आलेलं होतं. पिक विमा संदर्भात संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खालील युट्युब व्हिडिओद्वारे जाणून घ्या.👇🏻