दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी या तारखेला लागणार निकाल.
दहावी बोर्ड परीक्षा मागील 1 मार्च ते 26 मार्च पर्यंत झालेली आहे. आणि आता संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी बोर्डाच्या रिजल्ट च्या प्रतीक्षेत आहे. संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी ही महत्वपूर्ण व दिलासादायक बातमी आहे. तुम्ही दिलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आता लागणार याच महिन्यात. विद्यार्थ्यांचे पालकही आपल्या मुलाच्या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत.
एसएससी बोर्ड निकालाच्या मार्फत आता दहावीचा निकाल 27 मे रोजी लागणार असल्याची माहिती समोर येत आहे. दहावीचा निकाल 27 मे रोजी 1 वाजल्यापासून ऑनलाइन पद्धतीने आपल्या मोबाईल वरती पाहता येणार आहे. यंदा बारावीचा निकाल 21 मे रोजी जाहीर करण्यात आलेला होता. बारावीचा निकाल 93.37% लागलाय अशी माहिती देखील समोर आलेली आहे.
यंदा बारावीच्या निकालामध्ये मुलींनी बाजी मारलेली आहे. आणि आता दहावीच्या निकालामध्ये कोण बाजी मारणार हेही आपल्याला लवकरच बघायला मिळेल. Ssc bord exam 10 वि चा निकाल 27 मे रोजी 1 वाजता ऑनलाइन पद्धतीने पाहता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी रिझल्ट हा खूप महत्त्वाचा असतो कारण – आपण आकरावीला जाणार आहोत. अकरावीला गेल्यानंतर अगोदर दहावीचा रिझल्ट चेक केला जातो.