Whether update panjab dakh : मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार..

Whethet update panjab dakh

Whether update panjab dakh : मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार..

 

नमस्कार शेतकरी मित्रांनो हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिलेले यंदाचे हवामान पूर्णपणे खरे ठरले आहे. दिलेल्या अंदाजानुसार राज्यात मागील 10 ते 15 दिवसापासून अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावलेली होती. आणि आता शेतकऱ्यांचे शेतीचे कामे ही पूर्णपणे पार पडलेले आहे. आणि आता शेतकरी मान्सूनच्या प्रतीक्षेत देखील आहे. तर यंदा मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार. ही माहिती पंजाबराव डख यांनी सांगितली आहे.

यंदा मान्सून अंदमाणात 19 मे रोजी दाखल झालेला आहे. अशी माहिती हवामान खात्याकडून समोर येत आहे. हवामान खात्याकडून दिलेल्या माहितीनुसार यंदा केरळमध्ये मान्सून 31 मे च्या सुमारास दाखल होण्याची शक्यता देखील आहे. तसेच पंजाबराव डख असे म्हटले आहे की, यंदा ८ ते ९ जून सुमारास मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन होईल. परंतु शेतकऱ्यांच्या पेरण्या मात्र जूनच्या शेवटच्या आठवड्यात होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. Mansoon comming soon

पंजाबराव डख यांनी दिलेल्या यंदाच्या अंदाजानुसार जून मध्ये कमी पावसाची शक्यता वर्तवली आहे. आणि तसेच जुलैमध्ये अवकाळी पावसाची देखील शक्यता आहे. ऑगस्ट महिन्यात मध्यम स्वरूपाचा देखील पाऊस होईल असाही अंदाज व्यक्त केला आहे. आणि तसेच सप्टेंबर – ऑक्टोबर मध्ये मुसळधार पावसाची शक्यता ही देखील वर्तवली आहे. हवामानात अचानक बदल झाला तर तुम्हाला लवकरच संदेश दिला जाईल. Panjab dakh

कापसाचे जबरदस्त बियाणे ( click 👈)

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Visit mazakisan