या तारखेला अंदमाणात येणार मान्सून हवामान खात्याचा अंदाज जाहीर..
नमस्कार शेतकरी मित्रांनो 2023 मध्ये मान्सून हा 19 मे रोजी अंदमाणात दाखल झालेला होता. तसेच 8 जून रोजी मान्सून केरळ मध्ये दाखल झाला होता. आणि 11 जून 2023 रोजी मान्सून तळकोकणात पोहोचला होता. या तारखेला मात्र मानसून कधी दाखल होणार व कोणत्या तारखेला येणार याची संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया.
मान्सूनचे वारे अंदमाणात दाखल होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण देखील झालेले आहे. यंदाच्या मान्सून मध्ये 106% पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. यंदाच्या मान्सून कडे अनेक शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. की महाराष्ट्रात मान्सूनच आगमन कधी होईल याची प्रतीक्षा सर्व शेतकऱ्यांना लागलेली आहे.
मान्सून राज्यात तसेच केरळमध्ये कधी दाखल होणार आहे.? याची माहिती अजून हवामान खात्याने वर्तवलेली नाही. याची माहिती मे महिन्याच्या शेवटी शेतकऱ्यांसाठी व्यक्त केली जाऊ शकते. हवामान खात्याचा अंदाजानुसार यंदा राज्यात चांगल्या पावसाचे प्रमाण देखील वर्तवण्यात आलेलं आहे. ( ks hosalikr ) ही सर्व माहिती हवामान खात्याने वर्तवलेली आहे.