Rain : या जिल्ह्यात होणार पुढचे 4 दिवस अवकाळी पाऊस…!
पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार राज्यात 13 मे ते 18 मे या दरम्यान, जालना, बीड, संभाजीनगर, परभणी, लातूर, कोल्हापूर, नांदेड, हिंगोली, सांगली, सातारा, सोलापूर, धुळे, जळगाव, नाशिक, नंदुरबार, पुणे, धाराशिव, अशा अनेक जिल्ह्यात 18 मे पर्यंत पावसाचे संकट पंजाबराव डख यांनी वर्तवले आहे. Mansoon today update in mharashtra
राज्यात मागील 3 ते 4 दिवसापासून पूर्व मोसमी पाऊस सक्रिय झालेला आहे. अनेक भागात अवकाळी पाऊस ही देखील झालेला आहे. तसेच हे पावसाचे संकट राज्यात 18 मे पर्यंत अवकाळी पाऊस पडेल. वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. Panjabrao dakh information
13 ते 18 मे पर्यंत मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, तसेच कोकणात,विजेच्या कडकडासह अवकाळी पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. तसेच विदर्भातही तुरळीक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, आणि तसेच मराठवाड्यात जास्त पावसाची शक्यता आहे, अशी माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी सांगितली आहे. धन्यवाद
युट्युब द्वारे व्हिडिओ पाहण्यासाठी
👉👉 येथे क्लिक करा 👈👈
Havaman andaj : पावसाचा मुक्काम वाढला अवकाळी चे संकट या तारखेपर्यंत सतर्क..