Land Record : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता जमीन 1 ते 5 गुंठे खरेदी विक्री होणार..
नमस्कार शेतकरी मित्रांनो एक 1ते 5 गुंठे जमीन खरेदी विक्री होणार यासाठी शासनाने सुद्धा मान्यता दिलेली आहे. शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण बातमी आहे, तरीही माहिती तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघावी. ही माहिती आवडल्यास तुमच्या गावातील इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा व शेअर करा.
शेतकरी बांधवांसाठी महाराष्ट्र शासनाने अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनुसार 1 ते 5 गुंठे जमिनीची खरेदी विक्री होणार. यापूर्वी शेतकऱ्यांसाठी बागायती क्षेत्रासाठी जमीन विक्रीसाठी 10 गुंठे जमिनीची खरेदी विक्री होत होती. आणि जिरायती क्षेत्रासाठी 20 गुंठे जमिनीची खरेदी विक्री होत होती.
आता शासनाकडून 1 ते 5 गुंठे जमीन खरेदी विक्री केली जाणार आहे. या कमी गुंठे जमीन साठी अत्यंत आवश्यकता होती, कारण की विहीर, बांधकाम, इत्यादी कामांसाठी या 1 ते 5 गुंठे जमिनीची खरेदी विक्री केली जाणार आहे.
संपूर्ण माहिती
यासाठी अर्ज कसा करावा
👉👉 येथे क्लिक करा 👈👈