राज्यात पूर्व मोसमी पाऊस सक्रिय झाला या भागात अवकाळी पाऊस..
नमस्कार शेतकरी मित्रांनो हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिलेला अंदाजानुसार राज्यात 7 मे पासून अनेक भागात पूर्व मोसमी पाऊस सक्रिय झालेला दिसून येत आहे. मागील 10-15 दिवसापासून राज्यात मात्र कडक उष्णतेची लाट होती. परंतु 7 मे पासून अनेक भागात अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे. तर अवकाळी पाऊस कोणत्या भागात पडणार हे देखील जाणून घेऊया. Mansoon update panjab dakh
पंजाबराव डख यांनी काल दिलेला नवीन हवामान अंदाजात त्यांनी शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. कि राज्यात 7 मे ते 15 मे या दरम्यान महाराष्ट्रात आणि काही ठिकाणी गारपीटीचे देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आणि तसेच वादळी वाऱ्यासह व अवकाळी पावसाची शक्यता ही आहे. अशी माहिती पंजाबराव यांनी वर्तवली आहे.
महाराष्ट्रात व उत्तर मध्य महाराष्ट्र या भागातील शेतकऱ्यांनी 7 मे ते 15 मे यादरम्यान सतर्क रहावे. या भागात विजेच्या कडकडासह व वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तरी शेतकऱ्यांनी 15 मे पर्यंत सतर्क रहावे, असा ही सल्ला दिला आहे. तरी शेतकऱ्यांनी आपण आपली व आपल्या पिकाची काळजी घ्यावी. Panjab dakh update
युट्युब द्वारे व्हिडिओ पाहण्यासाठी
👉👉 येथे क्लिक करा 👈👈