कापूस लागवड संपूर्ण नियोजन एकरी 15 ते 20 क्विंटल उत्पन्न मिळवा..
नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याला जर कापसाचे भरघोस जास्तीत जास्त प्रमाणात उत्पन्न घ्यायच असेल तर, आपल्याला महत्वपूर्ण म्हणजे योग्य वाणाची निवड करणे,तसेच पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन,फवारणी, अशा अनेक समस्यांना समोर जावे लागते. तरी आपण या लेखाद्वारे जाणून घेऊया कि वरी दिलेल्या मुद्द्याच्या आधारे माहिती मिळवुन घेऊया.
1) *कापूस बियाण्याचे योग्य अंतर 3/1 हे अंतर कापसासाठी जबरदस्त आहे. यासाठी एकरी 4 बॅग लागतात. तुम्हाला जर दुसऱ्या अंतराचं अनुभव असेल तर तुम्ही तेही करू शकता.
2) *योग्य वाणाची निवड मित्रांनो आपल्याला जास्त उत्पादन घेण्यासाठी महत्वपूर्ण गोष्ट योग्य बियाणे असतात. त्यासाठी आपल्याला चांगल्या बियाण्याची निवड करावी लागते. त्यासाठी तुम्ही अनुभवलेल्या जाती किंवा इतर शेजारी पाजारींना विचारून किंवा पाहुण्यांना विचारून तुम्ही वाणाची निवड करू शकता.
3) शेतकरी बांधवांनो त्यासोबतच आपण आपल्या पिकासाठी योग्य वेळी पाण्याची व्यवस्थापन देखील करावी, आणि महत्त्वपूर्ण खुरपणी 15 -20 दिवसात लवकरच करून घ्यायला हवी असते. तसेच तुम्ही खत व्यवस्थापन आणि फवारणी योग्य वेळीच करावी. धन्यवाद