कापसाचे यंदाचे सर्वात भारी टॉप 5 जबरदस्त वाण.. Kapus biyane
नमस्कार शेतकरी मित्रांनो यंदाच्या हंगामामध्ये आता शेतकऱ्यांना चिंता पडली आहे की, यंदा कापसाचे कोणते बियाणे वापरावे. व कोणते बियाणे आपल्याला जास्त उत्पादन देतील. शेतकऱ्यांची अपेक्षा होत आहे. तर आपण यंदाचे सर्वात भारी चांगले वाण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.. Kapus top 5 virility
1) राशी 779 ही कापसाची बियाणे मागील वर्षी अनेक शेतकऱ्यांनी देखील लावली होती. तरी शेतकऱ्यांना या वानानी चांगले उत्पादन दिले होते.
2) Us 704 Bg या वाणाची देखील तुम्ही लागवड करू शकता, कारण या वाणाचे बोंड टपोरे पाहायला मिळत असते.
3) us 7067 हे बियाणे देखील सुद्धा लवकरच वेचणीला येतात. या बियाण्याची मी सुद्धा देखील लागवड केलेली होती, मला या वानाद्वारे जबरदस्त रिझल्ट मिळाला.
4) super cot हे देखील जबरदस्त बियाणे आहे, या वानाद्वारे सुद्धा तुम्ही जबरदस्त उत्पादन मिळू शकतात.
शेतकरी मित्रांनो महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे आपण म्हणतो की हे वान चांगले ते वान चांगली, तसे काही नसते सर्व आपल्यावर अवलंबून असते की आपण आपल्या पिकाची काळजी घेणे, आपल्याला योग्य ती फवारणी, खुरपण हे सर्व गोष्टी आपण जर केल्या तर आपल्याला चांगले उत्पादन देखील मिळवता येतात.