सध्या राज्यात सोयाबीनला काय बाजार भाव मिळतो…
नमस्कार शेतकरी बांधवांनो आता सध्या 2024 चा देखील खरीप हंगाम ही सुरू होत आहे, आणि अजूनही गेल्या वर्षी सोयाबीन उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांनी सोयाबीनला चांगला बाजार भाव मिळत नाही म्हणून अजूनही शेतकऱ्यांनी सोयाबीन घरातच साठवून ठेवलेली आहे. तरी आता सध्या राज्यात सोयाबीनला काय बाजार भाव मिळत आहे हे आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
सर्वप्रथम जालना जिल्ह्यात सोयाबीनला काय भाव मिळतोय हे जाणून घेऊया, तरी सध्या 4000 ते 4500 हजार रुपये जालना मध्ये भाव मिळत आहे. आणि तसेच भोकरदन जिल्ह्यात काल जास्तीत जास्त भाव 4700 रुपये देखील मिळाला होता.
आणि सध्या अनेक बाजार समितीमध्ये सोयाबीनला बाजार भाव सरासरी म्हणजे 4000 ते 4300 रुपये मिळत आहे. बाजार समितीमधील खरीदारी करणारे देखील मालाची क्वालिटी बघून भाव देत आहे. आमच्या वेबसाईटवर वरती तुम्हाला दररोज बाजार भाव, हवामान अंदाज, योजना ह्या अपडेट येत राहील, तरी तुम्ही आमच्या साईटला दररोज भेट देत चला धन्यवाद.
राज्यातील या जिल्ह्यात 28 तारखेपर्यंत अवकाळी पाऊस.. Mansoon update