तुरीचे टॉप 5 वाण जास्तीत जास्त उत्पादन देणारे…
नमस्कार शेतकरी मित्रांनो यंदाच्या खरीप हंगामामध्ये एक महत्त्वपूर्ण बातमी म्हणजे, तुम्हाला जर तुरीची लागवड करायची असेल तर, ही माहिती या लेखाद्वारे संपूर्ण वाचावी. आपण या लेखाच्या माध्यमातून टॉप 5 पांढऱ्या तुरीची बियाणे जास्तीत जास्त उत्पादन देणारे हे जाणून घेणार आहोत, त्यासाठी ही माहिती तुम्ही सविस्तर वाचावी 👇
1) बीडीएन 711 हे पांढऱ्या तुरीच अतिशय जबरदस्त बियाणं आहे, तसेच या वाणाची महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजेच, या वाणाचा कालावधी लवकरच 150 ते 160 काढणीला येतो.
2) गोदावरी हा पांढऱ्या तुरीचा सुद्धा वांज जबरदस्त आहे. तुम्हाला या वानाद्वारे एकरी 30 ते 35 क्विंटल उत्पादन तुम्ही मिळू शकता.
शेतकरी बांधवांनो तुम्ही यंदा तूर जर लावणार असेल तर, तुम्हाला एकरी किती खत लागणार.? तसेच पाण्याची व्यवस्थापन, त्यासोबतच रोगराईचा प्रादुर्भाव बंद करणे, ही संपूर्ण माहिती हवी असेल तर,दररोज आमच्या माझा किसान या वेबसाईटला नक्की भेट देत चला धन्यवाद