यंदा महाराष्ट्रात धो धो पाऊस बरसणार रामचंद्र साबळे यांचा अंदाज जाहीर..!
शेतकरी मित्रांनो गेल्या 2023 या आर्थिक वर्षामध्ये अनेक अनेक भागात खूप दुष्काळ पडलेला दिसून येत आहे. आता सध्या खूप पाण्याची टंचाई सुद्धा पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षी मध्यम स्वरूपाचा पाऊस काही काही ठिकाणी पडलेला दिसून येत होता. त्यामुळे काही जास्त पाणी टिकून राहिले नाही. तर आता यावर्षी कसा पाऊस राहणार रामचंद्र साबळे यांनी अंदाज व्यक्त केलेला आहे खाली पाहू शकता.
या आर्थिक वर्षात खूप तापमानाची चिंता दिसून येत आहे. यंदा तापमानात खूप मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. सध्या तापमान खूप वाढलेला आहे. काही काही भागात ऊन्हाच्या लाटी सुद्धा व्यक्त झालेला दिसत आहे. आणि काही भागात 29 मार्च ते 02 एप्रिल या दरम्यान काही ठिकाणी पावसाने हजेरी लावलेली होती. आणि काही भाग मात्र कोरडेच राहिले.
रामचंद्र साबळे यांनी असा हवामान अंदाज व्यक्त केला आहे की, यंदाच्या मान्सून मध्ये धो धो पाऊस बसरण्याची शक्यता वर्तवलेली आहे. जर हवामान अंदाजात आनंदाची बातमी जर मिळाली तर सर्वप्रथम तुम्हाला नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करू, ही माहिती आवडल्यास इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद…