या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर खरीप पिक विमा वाटप.. Pik vima
नमस्कार शेतकरी मित्रांनो अनेक दिवसापासून पिक विमा संदर्भात नवनवीन अपडेट येत आहेत पिक विमा हा उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात 25% जमा झालेला आहे. आणि आता 75 % पिक विम्याच्या प्रतीक्षेत अनेक शेतकरी आहेत. तर कोणत्या जिल्ह्याचा 75 % पिक विमा खात्यात येणार आहे खालील लेखाद्वारे संपूर्ण माहिती जाणून घ्या.
25% पिक विमा हा अनेक ठिकाणी कंपनीने वाटप केला आहे. कारण राज्यामध्ये अनेक ठिकाणी , तसेच जिल्ह्यात ऑगस्ट च्या दरम्यान खंड पडल्यामुळे शेती पिकाचे खूप नुकसान झाले. तसेच सर्वेक्षण केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना काढून विमा कंपनीला वितरित करण्याचे आदेश दिले.
या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना म्हणजे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचा राहिलेला उर्वरित 75 % पिक विमा 15 एप्रिल पासून सुरू होईल अशी माहिती कृषी विभागाने जाहीर केलेली आहे. पिक विमा कंपनीच्या अहवालानंतर 75% कंपनी द्वारे केले जाते. insurance pament