तुम्हाला राशन किती मिळते दुकानदार देतो कीती सविस्तर जाणून घ्या..
मित्रांनो तुम्हाला राशन किती मिळते, दुकानदार तुम्हाला देतो किती? एका मिनिटाच्या आत पाहू शकता तुमच्या मोबाईलवर. काही दुकानदार तुमची फसवणूक सुद्धा करू शकतात. कारण तुमचा माल अर्धा तुम्हाला देतात आणि अर्धा तेयला ठेवू शकतात. यासाठी तुमची फसवणूक न होण्यासाठी संपूर्ण माहिती शेवटपर्यंत पहावी.
सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला प्ले स्टोअर वर जाऊन mera ration हे नाव सर्च करायचं. आणि ही ॲप लगेच डाऊनलोड करायची. डाउनलोड झाल्यानंतर open करायची आणि त्यात दोन नंबरचा पर्याय ला क्लिक करायचं, लाभ माहिती या नावाने असतो. क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपला पर्याय निवडा हे ऑप्शन दिले जाईल.
त्यामध्ये तुम्हाला दोन पर्याय असतील रेशन कार्ड नंबर किंवा आधार क्रमांक टाकू शकता. त्यानंतर तुमच्यापुढे संपूर्ण माहिती मिळेल. तिथे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. तसेच एका महिन्यात किती मिळते, तुमचं नाव, राज्य संपूर्ण पाहू शकता.
संपूर्ण माहिती पाहण्यासाठी
👉🏻👉🏻 येथे क्लिक करा 👈👈