मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे या महिलांना 4500 मिळणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे या महिलांना 4500 मिळणार

 

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये पहिला आणि दुसरा हप्ता अनेक महिलांच्या बँक खात्यामध्ये वितरित झालेला आहे. आणि अजूनही अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही अशा महिलांच्या खात्यावर कधी पैसे जमा होणार व पुढील हप्ता कोणत्या महिलांना किती हजार रुपये मिळणार याची संपूर्ण माहिती खालील लेखाच्या माध्यमातून सविस्तर जाणून घ्या..

 

 

ज्या महिलांनी 31 जुलै पूर्वी अर्ज केलेले आहेत व ते अर्ज अप्रोल झालेले आहेत अशा महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये वितरित झालेले आहे, तसेच ज्या महिलांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही अशा महिलांनी बँक खात्याला आधार लिंक करून घ्यावे. ज्या महिलांना पहिला आणि दुसरा हप्ता मिळाला नाही त्या महिलांना सोबतच 4500 रुपये दिले जाणार आहे.

 

 

ज्या महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा झालेले आहेत अशा महिलांच्या खात्यावर आता पुढील महिन्यामध्ये 1500 हजार रुपये वितरित केले जाणार आहे. ज्या महिलांची आधार लिंक किंवा ई केवायसी बाकी आहे अशा महिलांनी सर्व कामे व्यवस्थित करून घ्यावी, जेणेकरून तुम्हाला हप्ता मिळण्यास काही हरकत होणार नाही.

 

 

तसेच ज्या महिलांनी अजूनही अर्ज केलेलेच नाहीत अशा महिलांनी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करून घ्यावे, तुम्हाला पण तिसऱ्या हप्त्यासोबतच सर्व पैसे वितरित केले जाईल, अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील यूट्यूब व्हिडिओ नक्की पहा. 👇🏻

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Visit mazakisan