या भागात 27 तारखेपर्यंत मुसळधार पाऊस पडणार…!

या भागात 27 तारखेपर्यंत मुसळधार पाऊस पडणार...!

 

या भागात 27 तारखेपर्यंत मुसळधार पाऊस पडणार…!

 

 

नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात 22 ऑगस्ट पासून अनेक भागात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातलेला आहे, तसेच काही भागात सकाळपासून कडक ऊन पडत आहे आणि ४ वाजता मान्सून सुरु होत आहे. राज्यात 22 ऑगस्ट पासून ते 27 ऑगस्ट पर्यंत भाग बदलत मुसळधार पाऊस पडणार आहे, असे हवामान अभ्यासक पंजाबराव डख सांगतात.

 

 

सध्या शेतकऱ्यांची आता देखील मुग काढणी सुद्धा सुरू आहे, आणि सध्या मान्सून पण पडत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान बघायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो जशी उघडीप असेल त्यानुसार तुम्ही मूग काढणी करू शकता, 27 तारखेनंतर पुन्हा दोन ते तीन दिवस हवामान कोरडे राहणार आहे, आणि परत 2 सप्टेंबर पासून म्हणजे पोळ्यापासून पुन्हा मान्सून सक्रिय होणार आहे.

 

तर 27 तारखेपर्यंत कोणत्या भागात मुसळधार पाऊस पडणार खालील लेखाद्वारे जाणून घ्या..!

 

नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर, संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, पैठण, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, बीड, जालना, संभाजीनगर, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, परभणी, यवतमाळ, वाशिम, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, बुलढाणा, सिल्लोड, कन्नड, चाळीसगाव, वैजापूर, फुलंब्री, सिंदखेड राजा, या भागात 27 तारखेपर्यंत जोरदार पाऊस पडणार आहे.

 

 

तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर खालील युट्युब व्हिडिओ नक्की पहा..! 👇🏻

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Visit mazakisan