मागेल त्याला सौर पंप मिळणार ऑनलाईन अर्ज सुरू..!
नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांना शेती पिकाला पाणी द्यायचे असेल तर, खूप लाईनीची वाट बघावी लागते तसेच गॅप नुसार रात्री सुद्धा शेतकऱ्यांना शेतीला पाणी द्यावे लागते, अशा समस्यांमुळे जेणेकरून शेतीला दिवसा सिंचन करता यावे यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून राबवली जाणारी योजना म्हणजे मागेल त्याला सौर पंप योजना.
आतापर्यंत राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी या योजनेचा देखील लाभ घेतलेला आहे, तसेच या योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी अर्ज सुद्धा देखील केलेले होते परंतु शेतकऱ्यांना सौर पंप मिळालेले नाही, तसेच या मागणीप्रमाणे केंद्र सरकारने महाराष्ट्राला सोलर पंपाचा जास्तीत जास्त कोटा उपलब्ध करून दिला आहे.
आतापर्यंत सोलर पंपाचा लाभ न घेतलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन सुरू झालेले आहे, तुम्ही जर अगोदर एखाद्या माध्यमातून सोलार पंपाचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही, मागेल त्याला सौर पंप योजनेसाठी अर्ज कसा करावा याबद्दल अधिक माहिती युट्युब व्हिडियो द्वारे खाली पहा.. 👇🏻