Panjab rao dakh update: जून महिन्यात किती तारखेला होणार पावसाचं आगमन…?
नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्वप्रथम माझा किसान या वेबसाईट वरती तुमच अभिनंदन शेतकरी बांधवांनो सध्या आपल्या राज्यांमध्ये उष्णतेचा अधिक प्रभाव जाणून येत आहे. तसेच गर्मीचा सुद्धा अधिक प्रभाव वाढलेला दिसून येत आहे. आणि पंजाबराव डख यांनी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अनेक भागात पावसाची शक्यता वर्तवलेली दिसून येत आहे.
आणि पंजाब राव डख यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यात 29, 30 31,मार्च या दरम्यान अनेक राज्यात किंवा तुरळीक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे.
आणि आता शेतकऱ्यांना पाऊस कधी पडणार याची प्रतीक्षा लागलेली आहे. सर्व शेतकऱ्यांच पावसाकडे लक्ष वेधलं गेलं आहे. panjab rao dakh saheb update 2024 in mansoon for maharashtra.
आपल्याला माहीतच आहे की जून मध्ये सर्व शेतकऱ्यांची पेरणीला सुरुवात होत असते, आणि जून महिन्यातच पावसाचे सुद्धा आगमन देखील होत असते. यावर्षी पावसाचे आगमन जून महिन्यात पहिल्या आठवड्यात होईल अशी शक्यता पंजाबराव डख यांनी दिलेली आहे. आणि तसेच 21 मे च्या दरम्यान मान्सून अंदमान निकोबार मध्ये येण्याची शक्यता आहे.. Panjabrao dakh