एवढे दिवस सूर्यदर्शन पुन्हा जोरदार मान्सून पंजाब डख..!
नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात सध्या अनेक भागात मान्सून ने हजेरी लावलेली आहे, आणि आता शेतकऱ्यांना मान्सून केव्हा विश्रांती घेणार प्रतीक्षा पडलेली आहे, जेणेकरून शेतकऱ्यांचे शेतीचे कामे पूर्ण पणे पार पडतील, दिनांक 30 जुलै रोजी पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांसाठी नवीन अंदाज दिलेला आहे. तर पाहूया या लेखाच्या माध्यमातून काय सांगतात.
दक्षिण महाराष्ट्र व मध्य भागापासून सूर्यदर्शन राहील परंतु ढगाळ वातावरण कायम राहील अधून मधून हलक्या स्वरूपाचा मान्सून पडेल. तसेच मध्य भागापासून ते उत्तर महाराष्ट्र पर्यंत 5 ऑगस्ट पर्यंत पावसाचा अंदाज आहे. तरी 31 जुलै रोजी आज सुदर्शन राहण्याची शक्यता आहे. ज्या भागात मान्सून आघाडीप देईल त्या भागातील शेतकऱ्यांनी शेतीची कामे करून घ्यावी.
वाशिम, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, धुळे, जळगाव, या भागात 5 ऑगस्ट पर्यंत मान्सूनचा अंदाज वर्तवलेला आहे. तसेच 5 ऑगस्टपर्यंत मान्सून भाग बदलत पडणार आहे, अचानकपणे हवामानात बदल झाला तर तुम्हाला लवकर संदेश दिला जाईल,