लाडकी बहीण योजनेत ६ मोठे बदल जाणून घ्या सविस्तर…!
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ही राज्य सरकारच्या माध्यमातून राबवली जात आहे, या योजनेमध्ये आतापर्यंत अनेक जीआर ही निर्गमित करण्यात आलेले आहे, या योजनेचा जास्तीत जास्त महिलांना लाभ देण्यासाठी, अनेक अटी व शर्ती ही रद्द करण्यात आलेल्या आहे. जेणेकरून या योजनेचा भरपूर महिलांना अर्ज करता येईल.
तसेच काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटमध्ये सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत नवीन सहा बदल करण्यात आलेले आहे, कारण अजूनही महिलांना अर्ज भरताना अनेक समस्या आढळत आहे, आपण या लेखाद्वारे जाणून घेऊया नवीन 6 बद्दल कोणते आहे.
🔶 या योजनेमध्ये महत्त्वपूर्ण ओटीपी चा कालावधी 10 मिनिट करण्यात येणार आहे.
🔶 महिलांचे पोस्ट बँक खाते असल्यास या योजनेसाठी ग्राह्य धरणार.
🔶 दुसऱ्या राज्यातील महिलेचे जर महाराष्ट्रातल्या पुरुषाबरोबर जर लग्न झालेलं असेल तर, पुरुषाच्या कागदपत्रावर लाभ मिळणार.
🔶 गावातील समितीमध्ये दर शनिवारी लाडकी बहीण योजनेची पात्र महिलांची यादी जाहीर केली जाणार.
🔶 महिलाही केंद्राच्या योजनेचा लाभ घेत असल्यास यापुढे ही लाभ मिळणार.
🔶 नवविवाहित महिलांची नोंदणी शक्य नसल्यास पतीचे रेशन कार्ड ग्राह्य धरले जाणार.
तसेच या योजनेबाबत युट्युब व्हिडियो द्वारे माहिती पाहण्यासाठी खाली 👇🏻