पिक विमा योजना बंद करा किंवा बद्दल करा लोकसभेत मागणी..?

पिक विमा योजना बंद करा

पिक विमा योजना बंद करा किंवा बद्दल करा लोकसभेत मागणी..?

 

 

नमस्कार शेतकरी मित्रांनो अनेक शेतकरी पिक विमा भरण्यासाठी अर्जाची वाट बघत असते, परंतु या योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांची देखील नुकसान ही होत चाललेली आहे, कारण 2016 पासून 33 हजार 60 कोटी रुपयाचा पीएम शेतकऱ्यांनी भरला गेला, आणि कंपन्यांनी फक्त 23 हजार 874 कोटी क्लेम केला.

 

 

पिक विमा कंपनीने 2016 ते 2023 पर्यंत 9 हजार कोटी रुपयाचा पिक विमा कमावला आहे. राजे निंबाळकर यांनी केंद्र सरकारकडे या योजनेबाबत बदल करण्याची घोषणा केलेली आहे किंवा ही योजना कंपन्याकडे पैसे न देता डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करावे अशी ही घोषणा निंबाळकर यांनी केंद्र सरकारकडे केलेली आहे.

 

 

कारण या योजनेमध्ये अनेक शेतकरी पिक विम्या पासून वंचित राहिलेले आहेत, राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना पिक विमा मिळत नाही, काही वेळेस काही जिल्ह्यात मंजूर होतो. तर काही जिल्ह्यात मोजक्याच शेतकऱ्यांना दिला जातो, निंबाळकर यांनी दिलेली माहिती तुम्ही खाली यूट्यूब व्हिडियो द्वारे सुद्धा सविस्तर पाहू शकता.. 👇🏻

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Visit mazakisan