लाडका भाऊ योजनेचे दहा हजार रुपये फक्त यांनाच मिळणार..!
नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून पंढरपूर मध्ये श्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लाडका भाऊ योजनेची घोषणा देण्यात आलेली होती, आता या योजनेसाठी जीआर अजून आलेला नाही. तर कोणत्या नागरिकांना महिन्याला किती रुपये मिळणार याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया.
मित्रांनो बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना महिन्याला सहा हजार रुपये दिले जाणार आहेत, तसेच डिप्लोमा आणि आयटीआय उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आठ हजार रुपये मंजूर केलेले आहे, आणि तसेच पदवीधर उत्तीर्ण झालेल्या नागरिकांना सुद्धा दहा हजार रुपये महिना मिळणार.
या योजनेसाठी 18 ते 35 वयोगटातील नागरिकांनाच लाभ घेता येणार आहे, आणि तसेच आता लवकरच या योजनेचे अर्ज हे देखील सुरू होण्याची शक्यता आहे, या योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खालील युट्युब व्हिडिओद्वारे नक्की पहा. तसेच आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला नक्की सामील व्हा.