पंजाबराव डख नवीन अंदाज आजपासून 28 जुलै पर्यंत मुसळधार..!
हवामान अभ्यासक पंजाब राव डख आणि शेतकऱ्यांसाठी काल नवीन हवामान अंदाज दिलेला आहे, त्या अंदाजाद्वारे राज्यात 19 जुलै पासून ते 28 जुलै पर्यंतचा हवामान अंदाज वर्तवलेला आहे, त्यानुसार राज्यात 28 जुलै पर्यंत भाग बदलत मुसळधार पाऊस पडणार आहे तरी सर्वांनी सतर्क रहावे. whether update panjabrao dakh
पंजाब डख – आज पासून मान्सूनचा जोर वाढणार आहे, 19 जुलै ते 28 जुलै पर्यंत कोकण आणि मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज दिला आहे. तसेच एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रातच जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. 28 जुलै पर्यंत चांगल्या पावसाचा अंदाज आहे.
तसेच मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, कोकणातील सर्व जिल्ह्यात चांगल्या जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच राज्यातील 21 तारखे नंतरचे पुढील चार दिवस मुंबई, नाशिक, उत्तर महाराष्ट्र, या भागात सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज दिला आहे.
तसेच अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील यूट्यूब व्हिडिओ च्या माध्यमातून पाहू शकता. तसेच तुम्ही आमच्या वेबसाईटवर जर नवीन असाल तर आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये नक्की शामिल व्हा.. 🙏🏻