Panjabrao dakh: आज या जिल्ह्यात पडणार अवकाळी पाऊस…
सर्वप्रथम तुमचं माझा किसान या साइटवर अभिनंदन शेतकरी बांधवांनो पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज आलेला आहे, पंजाबराव डख म्हणतात की, 29 मार्च 30 मार्च, तसेच 31 मार्च पर्यंत राज्यात पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ तसेच मराठवाड्यातील विखुरलेल्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
राज्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यात पाऊस पडेल असं नाही, 5 – 6 जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे,तसेच कोकणपट्टी या भागात देखील सुद्धा तुरळीक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि तसेच पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ, या विदर्भामध्ये जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
आणि शेतकरी बांधवांनो 6- 7, 8 एप्रिल या दरम्यान सुद्धा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. पंजाबराव डख यांनी राज्यातील, विदर्भातील शेतकऱ्यांना सतरकेचा इशारा देण्यात आलेला आहे. महत्वपूर्ण म्हणजे
मराठवाड्यातील लातूर, परभणी, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यात पावसाची शक्यता जास्त आहे.
राज्यांमध्ये उष्णतेचा प्रभाव अधिक वाढत आहे, तसेच गर्मीचा सुद्धा प्रभाव वाढलेला आहे. आणखी आता शेतकरी बांधवांची आता हरभरा काढणी ज्वारी, बाजरी, द्राक्षे असे अनेक काम चालू आहे. या सर्व काही गोष्टीसाठी शेतकऱ्यांसाठी पंजाबराव यांनी सतरकेचा यांना इशारा दिला आहे. सर्व शेतकऱ्यांनी आपण आपल्या पिकाची काळजी घ्यावी.. ही माहिती आवडली असेल तर इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद..