या नागरिकांना रेशन मिळणार नाही पहा आताच..?
केंद्र सरकारद्वारे सर्व नागरिकांना महिन्याला राशन मिळत असते, परंतु आता या योजनेचा बोगस नागरिक लाभ घेत असल्याने, या योजनेत आधार कार्ड आणि राशन कार्ड लिंक करणे बंधनकारक केले आहे. केंद्र सरकारने लिंक करण्यासाठी 30 जून शेवटची तारीख दिली होती. परंतु अनेक नागरिक यापासून अनुश्चित आहे.
या कारणामुळे केंद्र सरकार द्वारे 30 सप्टेंबर पर्यंत लिंक करण्याची मुदत वाढ देण्यात आलेली आहे. जे सदस्य आधार कार्ड आणि राशन कार्ड लिंक करणार नाही अशा सदस्यांना 30 सप्टेंबर पासून राशन मिळणार नाही. तसेच मृत व्यक्तीच्या नावावरील राशन बंद होईल, तसेच तुम्ही लाभार्थी जरी असले तरी तुम्हाला लवकरच ई केवायसी करावी लागेल.
आधार कार्ड आणि रेशन कार्ड लिंक कसे करावे याबाबत आणि सदस्यांना प्रश्न पडलेला आहे, हे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा करू शकता, आणि रेशन दुकानदाराकडे ही सुद्धा करू शकता. 30 सप्टेंबर पर्यंत तुम्ही आभार आणि राशन लिंक करून घ्यावे, जेणेकरून तुम्हाला राशन मिळेल.