Pik karj पीक कर्जाचे दर 2024 पहा किती मिळणार कर्ज..
15 एप्रिल पासून 2024 खरीप हंगाम सुरू होत आहे. यासोबतच आता शेतकऱ्यांना पीक कर्जाच वाटप सुरू होईल. आणि तसेच यंदा त्यासोबतच पीक कर्जाच्या वाटपामध्ये यावर्षी ५% वाढ झालेली आहे. खरीप हंगामातील जी पिके असतील त्या पिकासाठी दिले जाणाऱ्या हेक्टरी रकमेसाठी त्यात पाच टक्के ची वाढ झालेली आहे. पीक कर्ज योजना या संदर्भात यावर्षी किती पिक कर्ज मिळणार ही संपूर्ण माहिती खालील प्रमाणे वाचा.
ऊस आडसालीसाठी प्रति हेक्टरी 1 लाख 65 हजार रुपये कर्ज दिले जाणार आहे. तसेच त्याबरोबर पूर्व हंगाम साठी 1 लाख 55 हजार रुपये. पूर्व हंगामासाठी सुद्धा एक लाख 55 हजार रुपये.
द्राक्षे या पिकासाठी सर्वसाधारण वाईनरी यासाठी 3 लाख 70 हजार रुपये, तसेच निर्यातदार द्राक्षासाठी सुद्धा 3 लाख 70 हजार रुपये.
1) सोयाबीन- 54,000 प्रति हेक्टर.
2) तीळ जिरायत – 24,000 प्रति हेक्टर.
3) जवस जिरायत – 25,000 प्रति हेक्टर.
4) उडीद जिरायत – 27,000 प्रति हेक्टर.
5) तूर जिरायत – 45,000 प्रति हेक्टर, बागायत- 46,000 प्रति हेक्टर
6) कापूस जिरायत – 65,000 प्रति हेक्टर.
कापूस बागायत – 76,000 प्रति हेक्टर
अनेक पीक कर्जाचे दर पाहण्यासाठी
👉👉 येथे क्लिक करा 👈🏻👈🏻